प्रज्ञासूर्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त सर्वाना मंगलमय हार्दिक शुभेच्छा...!


                      1|4|ए|प्रि|ल|•| 2|0|2|3

दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासंघ आणि समता सैनिक दल जिल्हा शाखा यवतमाळ पूर्व कडून महामानव प्रियदर्शी सम्राट अशोक, क्रांतिसुर्य महात्मा ज्योतिबा फुले, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, बोधिसत्व, प्रज्ञासूर्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती प्रितार्थ सर्व डॉ बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांचे अनुयायीकडून समस्त जनतेस जयंती च्या हार्दिक शुभेच्छा व मंगल कामना...!!

शुभेच्छुक :-

जिल्हा अध्यक्ष यवतमाळ पूर्व भगवान इंगळे, जिल्हा सरचिटणीस गोरखनाथ पाटील, कोषाध्यक्ष हरेंद्र जंगले तथा सर्व जिल्हा शाखा पदाधिकारी आणि तालुका शाखा कळंब, राळेगाव, पांढरकवडा, घाटंजी, वणी, मारेगाव व झरी तालुका शाखेचे सर्व पदाधिकारी तसेच समता सैनिक दलाचे सर्व सैनिक..
प्रज्ञासूर्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त सर्वाना मंगलमय हार्दिक शुभेच्छा...! प्रज्ञासूर्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त सर्वाना मंगलमय हार्दिक शुभेच्छा...! Reviewed by सह्याद्री चौफेर on April 13, 2023 Rating: 5
Powered by Blogger.