सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
सौ प्रविणा गेडाम ह्यांची गेल्या काही वर्षपासून प्रकृती बरी नव्हती, अशातच आज त्यांची सकाळी 11.30 वाजता च्या दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
त्यांचे पार्थिवावर गुरुवार दि.26 जाने. ला दुपारी 4.00 वाजताच्या दरम्यान, गणेशपूर येथील मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार होणार आहे. सौ प्रविणा यांचे पश्चात पती,मुलगी, सासू व सासरे असा बराच मोठा आप्त परिवार आहे.
सौ प्रविणा सतीश गेडाम यांचे निधन
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
January 26, 2023
Rating:
