टॉप बातम्या

उद्या संडे'ला विदर्भस्तरीय नृत्य स्पर्धा मारेगाव येथे


सह्याद्री चौफेर | रवी घुमे 

मारेगाव :
 उद्या शहरात 29 जानेवारी रोजी येथील नगर पंचायत च्या भव्य पटांगणात विदर्भ स्तरीय एकल व समूह नृत्य स्पर्धे चे आयोजन संघर्ष बहुउद्देशीय सेवा संस्था मारेगाव द्वारा संलग्नित 'स्वरधारा ग्रुप' च्या वतीने करण्यात आले आहे.

या स्पर्धेत समूह नृत्या साठी जनहित कल्याण संघटनेच्या पारितोषिक,स्मृतिचिन्ह देण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील नृत्य कलावंतांच्या कलेला वाव देण्यासाठी दरवर्षी नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. या स्पर्धेचा लाभ घ्यावा असे आवाहन स्वरधारा ग्रुप चे नागेश रायपुरे, अशोक कोरडे, विशाल किन्हेकार, विवेक बोबडे, सचिन देवाळकर, शेख इफ्तेखार, आकाश येरमे, श्रीकांत सांबजवार, निखिल कोरडे, हरीश नेहारे, दिलीप आत्राम, मोहन शेंडे, सागर लोणारे, अनिकेत माफूर आदींनी केले आहे. 
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();