टॉप बातम्या

भारतीय प्रजासत्ताक दिन निमित्त सर्वाना हार्दिक शुभेच्छा..!



बलसागर भारत होवो..
विश्वात शोभूनी राहो..

विविधतेत एकता जपणाऱ्या आपल्या देशाच्या लोकशाहीचा सन्मान राखत, संविधानाने दिलेले हक्क आणि कर्तव्य बजावत, देशाला प्रगतीशील राष्ट्र बनवण्यासाठी कटिबद्ध राहूया. सर्व भारतीय नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

भारतीय प्रजासत्ताक चिरायू होवो..!

-श्री विजय बोथले
सामाजिक कार्यकर्ते, कुंभा ता. मारेगाव 
Previous Post Next Post