अभिष्टचिंतन: मा श्री अ‍ॅड देविदासजी काळे यांना यांच्या वाढदिवसानिमित्त कोटी कोटी शुभेच्छा...


सह्याद्री चौफेर | वणी

अभिष्टचिंतन...
जीवनप्रवासात आयुष्य जगत असतांना ह्या सुंदर भूतलावर आपण जन्माला आलो याचा आनंदोत्सव म्हणून जन्मदिवस साजरे होतात आणि होतच राहतील पण काही व्यक्तीमत्व अशी असतात ज्यांचे जन्मदिवस फक्त स्वतः पुरताच आनंदोत्सव साजरा करण्याकरीताच करत नाहीत तर,  आपला जन्मदिवस साजरा होतांना..दुसऱ्याच्यां जीवनात आनंद कसा निर्माण करेल ह्याच भावनेतून साजरे केले जातात. 

आज ज्यांचा अभिष्टचिंतन सोहळा साजरा होत आहे ते व्यक्तीमत्व म्हणजे वणी, मारेगाव झरी तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात आपल्या सामाजिक राजकीय कार्याच्या माध्यमातून ज्यांनी समाजात व सहकार क्षेत्रात आपलं वेगळंच स्थान निर्माण केलं आहे. सोबतच वसंत जिनींग आणि पतसंस्था आपलं अनमोल योगदान देत खऱ्या अर्थानं कुशल नेतृत्व, विकासपुरुष म्हणून नावारूपाला आलेलं व्यक्तिमत्व अर्थात श्री. रंगनाथ स्वामी सह पतसंस्था व वसंत जिनींग अध्यक्ष, राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक), यवतमाळ जिल्हा तथा प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र काँग्रेस कमिटी काँग्रेस चे मा श्री अ‍ॅड. देविदासजी काळे साहेब विदर्भ भूषण या दिलखुलास, दिलदार व्यक्तीमत्वाचा आज अभिष्टचिंतन सोहळा. आजचा दिवस खऱ्या अर्थाने अनेक समाजपयोगी कार्यांच्यां पर्वणीचाच दिवस म्हटलं तर वावगं ठरणारं नाही! 

विशेष उल्लेखनीय की, अध्यक्ष महोदय हे मूळचे डाव्या विचार धारेचे असल्याने आजचा दिवस सपनोकीं सौगात घेऊन येत असतो आणि ह्या वर्षीच्या जन्मदिनी त्यांच्यां करीता खास अशी भेंट मिळाली ती त्यांचे परत 2022 मध्ये "रंगनाथ" चे ते अध्यक्ष बनले यांच्या कुशल नेतृत्वातून असंख्य तरुणांईचा रोजगाराचा मार्ग सुखकर झाला म्हणजे  त्यांचे खडतर प्रवासातून अनुभवातून येणारा चांगला काळ योग्य मार्गी लागला तो म्हणजे वणी येथील "रंगनाथ स्वामी सह पतसंस्था व वसंत जिनींग यातून भक्कम पध्दतीनं 
विकास साधला अशा विकासपुरुष यांचा वाढदिवस जन्मदिन.. मा श्री अ‍ॅड देविदासजी काळे यांना यांच्या वाढदिवसानिमित्त कोटी कोटी शुभेच्छा...
आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभोत हिच मनःपूर्वक  सदिच्छा...

शुभेच्छुक :- अ‍ॅड देविदासजी काळे मित्र परिवार
(वणी विधानसभा क्षेत्र)
 

Post a Comment

Previous Post Next Post