टॉप बातम्या

कळमना येथे विषारी द्रव्य प्राशन करून इसमाचा मृत्यू

सह्याद्री चौफेर | नितीन वनकर 

वणी : तालुक्यातील मौजा कळमना (बु) येथील ऐका 35 वर्षीय तरुणाने विषारी द्रव्य प्राशन केले, त्यातच त्याचा मृत्यू झाला ही घटना दि.26 ऑक्टोबर 2022 रोजी अंदाजे दुपारी 2 वाजताचे दरम्यान घडली.

गणेश हरिदास खंदरे रा. कळमना (बु) असे मृतकाचे नाव आहे. स्थानिक चौकशी केली असता घरगुती वादामुळे विष घेतल्याचे समजते. मृतक भूमिहीन असून त्याचे पाठीमागे पत्नी सुनीता, मुलगा निदान्त व मुलगी दुर्गा असा आप्त परिवार आहे. 
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();