सह्याद्री चौफेर | न्यूज
वणी : आज दिनांक 3 ऑक्टो.22 रोज सोमवारी लक्ष्मीबाई. राजगडकर स्मृती कला महाविद्यायातर्फे साजरा करण्यात आला. या अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र शिरपूर तसेच अंगणवाडी शिरपूर येथे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आनंद वेले व रा. से. यो. कार्यक्रम अधिकारी प्रा. राम ठमके, तसेच महाविद्यालयाचे शिक्षकेतर कर्मचारी श्री. कांबळे, जानबा चव्हाण, श्री संजय राठोड उपस्थित होते.