शुभ दिवाळी: समस्त जनतेस दिवाळी च्या हार्दिक शुभेच्छा...

दिपावलीच्या शुभेच्छा!

सस्नेह नमस्कार,
दिपावळीच्या आजपासून ते भाऊबीज पर्यंतच्या, साजरा होत असलेल्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणास व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…! हे नववर्ष आपणास आनंदी, भरभराटीचे, प्रगतीचे, आरोग्यदायी जाओ ह्याच मनोकामना…!

विशेष उल्लेखनीय की, अमरावती विभागातील पदवीधरांनो आपल्या विभागातील पदवीधर मतदारसंघासाठी मतदार नोंदणी सुरु झाली आहे. आपले नाव पदवीधर मतदारसंघात नोंद करून घ्यावे. अधिक माहिती साठी मला संपर्क साधावा...
95275 30631

पुनःश्च दिवाळी च्या हार्दिक शुभेच्छा..

लक्ष्मीच्या पावलांनी घर सुख समृध्दीने भरू दे.
दीपावलीच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी,
ही दिवाळी आपल्यासाठी भरभराटीची जावोत..


दिवाळी च्या हार्दिक शुभेच्छा!

शुभेच्छुक :- अंकुश रुपाजी माफूर 
बोरी (खू) ग्रामपंचायत सदस्य तथा लोकप्रतिनिधी, मारेगाव