टॉप बातम्या

लाठी येथील विवाहित तरुणाने राहत्या घरी घेतला गळफास

सह्याद्री चौफेर | न्यूज 

वणी : मौजा लाठी ता वणी येथील रहिवासी अजय प्रभाकर खोके वय (अंदाजे 38) यांनी काल दि 12 सप्टेंबर 22 रोजी  रात्री स्वतःच्या राहत्या घरी मौजा लाठी येथे गळफास लावून त्यांचा मृत्यू झाल्याची बाब त्यांच्या कुटूंबियांच्या आज सकाळी लक्षात आली. घराशेजारी राहत असलेल्या त्यांच्या भावांनी व वडिलांनी पोलिस स्टेशन शिरपूर ला घटनेबाबत कळविले, मृतकाच्या नामे शेतजमीन नाही. मृतकाच्या पाठीमागे पत्नी, मुलगा व एक मुलगी असा आप्त परिवार आहे.
त्याच्या आत्महत्या चे कारण अस्पष्ट असून सदर मृतकाची पत्नी व मुले हे दोन ते तीन वर्षांपासून माहेरी राहत होते.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();