टॉप बातम्या

गुरुकृपा सिमेंट प्रॉडक्ट चे संचालक अनंता भाऊ जुमडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!

सह्याद्री चौफेर | न्यूज 

मारेगाव : मारेगाव व मार्डी सर्कल (मनसे)चे माजी तालुका प्रमुख तथा गुरुकृपा सिमेंट प्रॉडक्ट प्रतिष्ठान चे संचालक लोकप्रिय व लाडके जनसेवक अनंता भाऊ जुमडे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

मारेगाव तालुका व मार्डी या सर्कल मधील सामाजिक कार्या करिता पुरेपूर प्रामाणिक प्रयत्न करणारे व मेहनती च्या बळावर उद्योग उभारणारे व तरुण उद्योजक म्हणून तालुक्याचा नवा चेहरा म्हणून ओळख असलेले धडाडीचे कार्यकर्ते श्री. अनंता भाऊ जुमडे यांना त्यांच्या वाढदिवसा निमित्त उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा !

शुभेच्छुक :- मित्र परिवार मारेगाव व मार्डी सर्कल 
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();