टॉप बातम्या

गवारा येथे वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा

सह्याद्री चौफेर | न्यूज 

झरी : ओबीसी क्रांतीदलाचे सक्रीय नेते, माळी समाज भूषण, फुले, शाहू, आंबेडकर विचारधारेचे पाईक, ओबीसी समाजाच्या हक्कासाठी लढा देणारे, विदर्भाचे दमदार व्यक्तीमत्व अखिल भारतीय माळी महासंघाचे तड़फदार नेतृत्व, अॅड.राजेंद्रजी महाडोळे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्य गवारा येथे "झाडे लावा झाडे जगवा" ही मोहीम राबविण्यात आले. या वेळी उपस्थित गवारा गावाचे उपसरपंच मा श्री प्रवीणजी गुरनुले, सामाजिक कार्यकर्ता संदीपभाऊ भोयर, अखिल भारतीय माळी महासंघाचे अध्यक्ष दिनेश भाऊ गुरनुले, हणमलू फसलवार, गणेश महाडोळे, रामभाऊ मडावी, मनोहर आत्राम, विठ्ठल वसाके, संजय आत्राम गवारा सामाजिक कार्यकर्ता व गावातील नागरिक सर्वांनी वाढदिवस साजरा केला. व त्यांना वृक्षारोपण करून शुभेच्छा देण्यात आल्या. 
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();