सह्याद्री चौफेर | न्यूज
या कार्यक्रमाला पंचायत समिती वणी चे गटशिक्षणाधिकारी माननिय श्री काटकर साहेब, मंडळाचे सहसचिव श्री सोनटक्के साहेब, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री क्षिरसागर सर, उपमुख्याध्यापक श्री तामगाडगे सर, बी.आर. सी.चे सर्व पदाधिकारी शाळेतील शिक्षक, शिक्षिका व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
सर्व विद्यार्थी हे भारताच्या नकाशाच्या प्रतिकृतीत उभे होते.