श्री विश्वकर्मा वंशीय समाजातील गुणवंत विद्यार्थी व उत्कृष्ट कार्य करणाऱ्या यशवंताचा गौरव सोहळ्याचे लातूर येथे आयोजन


बालाजी सुवर्णकार | सह्याद्री चौफेर 

उदगीर : श्री विश्वकर्मा वंशीय समाजातील सन 2022 मध्ये दहावी व बारावी परीक्षेत 80 टक्के गुण प्राप्त करणाऱ्या गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा व समाजातील विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या समाज बांधवांचा व भगिनींचा सन्मान सोहळ्याचे आयोजन रविवार दिनांक 31 जुलै 2022 रोजी करण्यात आले आहे.
 लातूर जिल्ह्यातील श्री विश्वकर्मा वंशीय समाजातील विद्यार्थ्यांच्या पालकांनी आपल्या पाल्यांच्या गुणपत्रिकेची प्रत व समाजातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांनी आपली थोडक्यात माहिती पुढीलपैकी कोणत्याही एका व्हाट्सअप वर दिनांक 20 जुलै 2022 पर्यंत सादर करावी असे पदाधिकाऱ्यांनी कळविले आहे. संपर्कसाठी व व्हाट्सअप नंबर खालीलप्रमाणे :
1.सुदर्शन बोराडे:-7588018828
2.अनंत पांचाळ:-9850641554
3.अंगद पांचाळ:-9922929892
4.राम महामुनी:-9767350054
5.श्रीरंग पांचाळ:-9884411317
6.राम रत्नपारखी:-983485893 
7.सुधाकर दापेकर:-9921564840
8.बालाजी सुवर्णकार:-8180022149
श्री विश्वकर्मा वंशीय समाजातील गुणवंत विद्यार्थी व उत्कृष्ट कार्य करणाऱ्या यशवंताचा गौरव सोहळ्याचे लातूर येथे आयोजन श्री विश्वकर्मा वंशीय समाजातील गुणवंत विद्यार्थी व उत्कृष्ट कार्य करणाऱ्या यशवंताचा गौरव सोहळ्याचे लातूर येथे आयोजन Reviewed by सह्याद्री चौफेर on July 07, 2022 Rating: 5
Powered by Blogger.