टॉप बातम्या

वृद्ध महिलांनी साजरा केला माननीय आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचा वाढदिवस

सह्याद्री चौफेर | न्यूज 

चंद्रपूर : महाराष्ट्र राज्याचे माजी अर्थमंत्री माननीय आमदार श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचा दिनांक 30 जुलै रोजी जुनी पडोली येथील वृद्ध महिलांनी केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.

या निमित्ताने माननीय आमदार श्री.सुधीरभाऊ मनमंदिर यांना दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या यावेळी या महिलांना श्री.अनिल डोंगरे प्रदेश सचिव भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र यांच्या कडून मा.सुधीरभाऊ यांच्या वाढदिवसाची भेट म्हणून त्यांना साडी चोडी देण्यात आली.

या कार्यक्रमाला श्री विजय माशिरकर, श्री. विकी लाडसे सरपंच पडोली,श्री निशिकांत पिसे ग्राम पंचायत सदस्य, श्री.विनोद खडसे तालुका सचिव भाजपा, सौ. छायाताई उईके ग्रामपंचायत सदस्य, श्री बंडू जोगी, श्री मंगेश चौधरी हे उपस्थित होते.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();