सह्याद्री | चौफेर न्यूज
वणी : भारतीय जनता पार्टी जैन प्रकोष्ठ महाराष्ट्र प्रदेश यांच्या संयुक्त विद्यमाने कॅन्सर मुक्त महाराष्ट्र अभियान यांचे अंतर्गत मोफत कॅन्सर तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर शिबीर 24 जून रोजी सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत श्री विनायक मंगल कार्यालय, गणेशपूर छोरीया टाऊनशिप येथे होणार आहेत. तालुक्यातील गरजूनी या मोफत शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा असे, आवाहन भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य श्री विजयबाबू चोरडिया यांनी केले आहेत.
बातमी व जाहिरात साठी संपर्क : 9011152179