सह्याद्री न्यूज | उमेश गोलेपल्लीवार
सावली : १९ फेब्रुवारी २०२२, शनिवार ला शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज ग्रां प कार्यालय सावली च्या वतीने पुष्प मालार्पण करून अभिवादन करण्यात येवुन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकून त्यांचे कार्य व विचार गावागावात पोहचिविण्याचे काम सर्वांनी करावे असे मत पुरुषोत्तम चुदरी सरपंच यानीव्यक्त केले.
त्यावेळी उपस्थीत उपसरपंच इंदिरा भोयर, ग्रा. प. सदस्य राकेश गोलेपेलीवार, सौ दिक्षा भोयर,सौ मोनी उडिरवाडे,सौ लिलाबाई भोयर, म. गां. त .समीती उपाअध्यक्ष राकेश देशमुख,सोमाजी आगरे,मुख्याध्यापक वायकोर सर,शिक्षक वृंन्द ग्रामपंचायत कर्मचारी तथा विध्यार्थ्यांच्या मोठी उपस्थीत होती.