शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती संपन्न


सह्याद्री न्यूज | शंकर घुगरे 

वणी : येथील एस.पी. एम विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात छ. शिवाजी महाराज जयंती संपन्न झाली.

गेल्या चारशे वर्षापासून संघर्षाची, स्वातंत्र्याची आणि स्वाभिमानाची प्रेरणा देत आहे त्या महाराजांच्या तेजपुंज प्रतिमेचे मा प्राचार्य श्री क्षीरसागर सर व उप प्राचार्य श्री तामगाडगे सर यांनी पूजन करून माल्यार्पण करून श्रीमंतयोगींना अभिवादन केले.

यावेळी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती संपन्न शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती संपन्न Reviewed by सह्याद्री चौफेर on February 19, 2022 Rating: 5
Powered by Blogger.