सह्याद्री न्यूज नेटवर्क |
वणी : राजकारणाचे धडे लहानपणापासून मिळणे सुरू झाले व संस्कार घडत गेले. वडिलांचं कार्य असल्याने मुलगा मागे कसा राहणार व त्यात बाळ कडू घरातूनच मिळाल्याने पक्षा विषयी आपुलकी व तत्व योग्य असल्याने त्यात कार्य करणे ठरले आणि शिवबंधन करून शिवसेनेत पक्ष प्रवेश घेतला.
शिवसेना नेते-वणी विधानसभा क्षेत्र वणी,यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त साकेत भुजबलराव याला शिवबंधन बांधून त्यांचा शिवसेनेत प्रवेश केला.
तडफदार युवकाचा सेनेत प्रवेश
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
January 19, 2022
Rating:
