शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती संपन्न

सह्याद्री न्यूज नेटवर्क | 

वणी : येथील एस.पी.एम विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी करण्यात आली.

यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. श्री क्षीरसागर सर व उपमुख्याध्यापक मा. श्री तामगाडगे सर यांनी माल्यार्पण केले व अभिवादन केले.
शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती संपन्न शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती संपन्न Reviewed by सह्याद्री चौफेर on January 23, 2022 Rating: 5
Powered by Blogger.