दिवंगत बिपिन रावत यांना घुग्गुसकरांनी वाहिली भावपूर्ण श्रध्दांजली


सह्याद्री न्यूज | किरण घाटे

घुग्गुस : देशाचे पहिले संरक्षण दल प्रमुख (सीडीएस) बिपिन रावत यांचे एका हेलिकॉप्टर अपघातात दुख:द निधन झाले.

घुग्गुस येथील व्यापारी असोसिएशनच्या वतीने
पोलिस स्टेशन ते गांधी चौक पर्यन्त शनिवार दि. ११ डिसेंबरला संध्याकाळी कँडल मार्च काढून दिवंगत बिपिन रावत यांना घुग्गुसकरांनी भावपूर्ण श्रध्दांजली अर्पित केली.

या वेळी व्यापारी असोसिएशनचे विनोद चौधरी, सोनल भारडकर, दिनेश बोरपे, डॉ .सुनील राम, विजय सिंग,अबू गडेवर, स्वप्नील वाढई,ललित होकम व गावकरी मंडळी उपस्थित हाेती.
दिवंगत बिपिन रावत यांना घुग्गुसकरांनी वाहिली भावपूर्ण श्रध्दांजली दिवंगत बिपिन रावत यांना घुग्गुसकरांनी वाहिली भावपूर्ण श्रध्दांजली Reviewed by सह्याद्री चौफेर on December 13, 2021 Rating: 5
Powered by Blogger.