टॉप बातम्या

भावी सरपंच लक्ष्मण खाकरे पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा


सह्याद्री न्यूज | ऋतुजा सोनवणे 
बीड, (११ जुलै) : वाकनाथपुर येथील भावी सरपंच तसेच सर्वांच्या सुखा दुःखात सहभागी होणारे, पाठीशी खंबीरपणे ऊभे राहणारे, वेळप्रसंगी कोणालाही मदत करणारे, गेले कित्येक वर्ष वाकनाथपुर गावाच्या  विकासासाठी झटणारे मित्रांचे हृदय स्थान युवा नेते लक्ष्मण खाकरे पाटील यांच्या वाढदिवस साजरा करण्यात आला.

त्यावेळी सरपंच गोरख घाडगे, गुत्तेदार शौकत शेख, भागवत खाकरे, वार्ताहर नवनाथ गोरे, राजु कानडे, कैलास खाकरे, संतोष कानडे, शेख मजहर, गोकुळ भंडारे, केशव बजगुडे, अचित खाकरे, जयराम खाकरे, अक्षय खाकरे, जनार्धन भांडरे, आदीच्या उपस्थितीत नेते खाकरे पाटील यांचे अभिष्टचिंतन सोहळा संपन्न झाला आहेत.

यावेळी लक्ष्मण खाकरे पाटील सर्वांचे आभार मानून आपले प्रेम, आशीर्वाद सह अशीच साथ असुद्या, येणारा काळ आपल्यासाठी च व गावकर्यांसाठी उभं आयुष्य झोकून देऊ असे ही बोलून दाखवले.
Previous Post Next Post