टॉप बातम्या

शालिनी शंकरराव मस्के यांचे निधन

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : आदर्श हायस्कूल परिसरातील शालिनी शंकरराव मस्के (९०) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. शुक्रवार दिनांक 27 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5.30 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर शनिवार दिनांक 28 नोव्हेंबर रोजी दुपारी बारा वाजता स्थानिक मोक्षधाम येथे अंतिम संस्कार होतील. त्यांच्या पश्चात नरेश, नंदकिशोर, जितेंद्र, मुलगी सुनंदा, सुना, नातवंड असा मोठा फक्त परिवार आहे. त्यांच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. 

Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();