🌟 दीपोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌟
सुख, समाधान आणि समृद्धीचा प्रकाश
तुमच्या आयुष्यात सदैव झळाळत राहो,
प्रत्येक दिवस नव्या उमेदीनं उजळो,
आनंद आणि यशाची फुलं तुमच्या आयुष्यात फुलत राहोत.
🪔 आपल्याला आणि आपल्या परिवाराला मंगलमय दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा! 🎆💐
शुभेच्छुक : संजय रामचंद्र खाडे
प्रदेश सचिव काँग्रेस कमेटी महाराष्ट्र