शुभ दिपावली
दिपावलीच्या वसुबारसेपासून ते भाऊबीज पर्यंतच्या साजरा होत असलेल्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणास व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.!🏮🏮🏮🏮🎁🎁👣💥🌟❄🎇🎆🎊🎉
ही दिवाळी सर्वाना, व तुमच्या परिवारास आनंदाची, सुख-समृध्दीची भरभराटीची, प्रगतीची व आरोग्यदायी जावो ही मंगलमय प्रार्थना!!!
शुभेच्छुक : सर्व संचालक मंडळ
श्री रंगनाथ स्वामी नगरी सहकारी पतसंस्था मर्या. वणी
