संजय देरकर यांचा बोदकुरवारावर 15,560 मतांनी दणदणीत विजय
वणी मतदारसंघातून मोठी बातमी समोर आली आहे.
संजय देरकर या ठिकाणी निवडून आले आहेत.
संजय देरकर उबाठा गटाचे महाविकास चे उमेदवार होते.
त्यांच्या झंझावाती प्रचारापुढ विरोधकांना पराभूत व्हाव लागलं आहे.
वणीतील विजयानंतर संजय देरकर यांनी मतदारांचे आभार मानले आहेत.

त्यांच्यापुढे संजीवरेड्डी बोदकुरवार या भाजप महायुतीच्या उमेदवाराचे आव्हान होते.
संजय देरकर यांनी १० व्या फेरीअखेर 37 हजारांच्या वर आघाडी मिळवली होती.
(सर्व फोटो सह्याद्री चौफेर संग्रहित)