संजय देरकर सहाव्या फेरीत आघाडी वर

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : पहिल्या फेरीपासून संजय देरकर हे आघाडी वर असून सहावी फेरीत त्यांना मिळालेली एकूण मते 20101 तर संजीव रेड्डी बोदकुरवार यांना एकूण मिळालेली आतापर्यंत ची मते 16067 इतकी समोर आली. बोदकुरवार यांच्या एकूण मते देरकर 4034 मतांनी आघाडी वर आहे. त्यामुळे संजय देरकर विजयाकडे वाटचाल करत असल्याचे चित्र दिसून येतेय...
सातवी फेरीत सुद्धा आघाडी असल्याचे अपडेट्स समोर येत आहे. त्यांना 24144 तर बोदकुरवार यांना सातव्या फेरीत 18320 अशी आहे. 

आठवी फेरी 
देरकर - 27803
बोदकुरवार -22356

देरकर 5447 मतांनी आघाडीवर

नववी फेरी 
देरकर - 31402
बोदकुरवार -26348

देरकर 5054 मतांनी आघाडीवर

दहावी फेरी 
देरकर - 35130
बोदकुरवार -31354

देरकर 3776 मतांनी आघाडीवर

11 फेरी झाले 2067 आघाडी


12 वि पूर्ण 2867 आघाडी मशाल 
13 फेरी ३५०० लीड मशाल

चौदावी फेरी 
देरकर - 49937
बोदकुरवार -46283

देरकर 3654 मतांनी आघाडीवर

पंधरावी फेरी 
देरकर - 54195
बोदकुरवार - 49388

देरकर 4807 मतांनी आघाडीवर

सोळावी फेरी 
देरकर - 58884
बोदकुरवार -52796

देरकर 6088 मतांनी आघाडीवर

सतरावी फेरी 
देरकर - 62198
बोदकुरवार - 55389

देरकर 6809 मतांनी आघाडीवर

आठरावी फेरी 

देरकर - 66323
बोदकुरवार - 57742

देरकर 8581 मतांनी आघाडीवर

एकोणीवास फेरी 

देरकर - 70605
बोदकुरवार - 60141

देरकर 10464 मतांनी आघाडीवर

विसावी फेरी 

देरकर - 75901
बोदकुरवार - 62942

देरकर 12959 मतांनी आघाडीवर

एकोणविस फेरी 

देरकर - 70605
बोदकुरवार - 60141

देरकर 10464 मतांनी आघाडीवर

विसवी फेरी 

देरकर - 75901
बोदकुरवार - 62942

देरकर 12959 मतांनी आघाडीवर

एकवीस फेरी 

देरकर - 79818
बोदकुरवार - 67020

देरकर 12798 मतांनी आघाडीवर

बावीस फेरी 

देरकर - 84003
बोदकुरवार - 72002

देरकर 12001 मतांनी आघाडीवर

तेवीस फेरी 

देरकर - 88468
बोदकुरवार - 75218

देरकर 13250 मतांनी आघाडीवर

चोवीस फेरी

देरकर - 92584
बोदकुरवार - 77675

देरकर 14909 मतांनी आघाडीवर

पंचवीस फेरी

देरकर - 94618
बोदकुरवार - 79058

संजयभाऊ देरकर 15560 मतांनी विजयी

संजय देरकर सहाव्या फेरीत आघाडी वर संजय देरकर सहाव्या फेरीत आघाडी वर Reviewed by सह्याद्री चौफेर on November 23, 2024 Rating: 5
Powered by Blogger.