कर्मचाऱ्यांच्या वतीने गटविकास अधिकारी व्हनखंडे यांचा वाढदिवस साजरा

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : येथील गटविकास अधिकारी बि.व्ही व्हनखंडे यांचा जन्मदिवस कर्मचारीच्या वतीने पुष्पगुछ व केक कापून देऊन पंचायत समिती येथे छोटेखानी कार्यक्रम अंतर्गत वाढदिवस साजरा करण्यात आला, त्यांना दीर्घ, निरोगी आयुष्याच्या यावेळी अनेकांनी शुभेच्छा दिल्या.

अधिकारी यापूर्वी चा मोर्शी पंचायत समितीमध्ये सहाय्यक गटविकास अधिकारी म्हणून कार्यरत होते, त्यानंतर त्यांची बदली एक जानेवारी 2024 रोजी मारेगाव पंचायत समितीला झाली. एक कर्तव्यदक्ष, युवा अत्यंत शांत मनमिळाऊ स्वभावाचे अधिकारी म्हणून नावलौकिक आहे. त्यांच्या कार्यकाळात अनेक कामे मार्गी लागत आहे असे जनतेकडून बोलल्या जात आहे. 

हा वाढदिवस साजरा होत असताना या ठिकाणी उपस्थित कर्मचारी बादल खांडरे, सचिन सहारे, सिद्धम शेट्टीवार, माने साहेब, बालू देठे, वैभव चिपडे,इत्यादी कर्मचारी उपस्थित होते, अत्यंत शांत वातावरणात वाढदिवस साजरा करण्यात आला.
कर्मचाऱ्यांच्या वतीने गटविकास अधिकारी व्हनखंडे यांचा वाढदिवस साजरा कर्मचाऱ्यांच्या वतीने गटविकास अधिकारी व्हनखंडे यांचा वाढदिवस साजरा Reviewed by सह्याद्री चौफेर on October 03, 2024 Rating: 5
Powered by Blogger.