सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
वणी : येथील रहिवाशी अंबादासजी कनाके यांचे दिनांक 21 सप्टेंबर रोज शनिवार ला रात्री 9.30 वाजता त्यांच्या राहत्या घरी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. ते गेल्या अनेक वर्षापासून आजारपणात होते. त्यांचे मृत्यू समयी वय 80 वर्ष होते.
आज दिनांक 22 सप्टेंबर रोज रविवारी सकाळी 11 वाजता वणी मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार होणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, जावई, नातू असा मोठा परिवार आहे.
अंबादासजी कनाके यांचे निधन
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 22, 2024
Rating: