टॉप बातम्या

सुशिक्षित बेरोजगार अभियंता काम वाटप सभा

सह्याद्री चौफेर : वृत्तसंस्था 

यवतमाळ : सार्वजनिक बांधकाम मंडळ, यवतमाळ अंतर्गत सुशिक्षित बेरोजगार अभियंता यांची काम वाटप सभा दिनांक 18 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता सार्वजनिक बांधकाम मंडळ सभागृह, यवतमाळ येथे आयोजित केली आहे. 

सुशिक्षित बेरोजगार अभियंता यांनी ओळखपत्र व आवश्यक कागदपत्रासह उपस्थित रहावे, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम मंडळाच्या अधीक्षक अभियंता यांनी केले आहे.
Previous Post Next Post