साहेब...तुमच्या मेहनतीचे फळ तुला मिळाले.. तुमच्या उज्वल यशाबद्दल खूप खूप अभिनंदन..! भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. अशाच अनेक पदव्या आणि यश पादाक्रांत करशील असा विश्वास आहे.. तुझ्या उज्वल यशाबद्दल खूप खूप अभिनंदन..! परीक्षा पास होणं ही नव्या आयुष्याची आणि नव्या मार्गाची सुरूवात आहे. त्यासाठी आमच्या शुभेच्छा..!
मारेगाव तालुक्यातील गौराळा येथील सुपुत्र प्रफुल प्रभाकर भोयर यांची पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा...!
शुभेच्छुक :- सुषमा रुपेश ढोके
सरपंच : ग्रामपंचायत कानडा (पार्डी)
अध्यक्ष : रुपेश ढोके
महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मारेगाव
पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल प्रफुल प्रभाकर भोयर यांचे हार्दिक अभिनंदन
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
August 02, 2024
Rating: