पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल प्रफुल भोयर यांचे हार्दिक अभिनंदन


अभिनंदन 💐💐

तुझ्या मेहनतीचे फळ तुला मिळाले.. तुझ्या उज्वल यशाबद्दल खूप खूप अभिनंदन..! भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. अशाच अनेक पदव्या आणि यश पादाक्रांत करशील असा विश्वास आहे.. तुझ्या उज्वल यशाबद्दल खूप खूप अभिनंदन..! परीक्षा पास होणं ही नव्या आयुष्याची आणि नव्या मार्गाची सुरूवात आहे.
मारेगाव तालुक्यातील गौराळा येथील सुपुत्र, आमचा मान अभिमान प्रफुल प्रभाकर भोयर यांची पोलीस उपनिरीक्षक (psi) पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा...!

शुभेच्छुक :- खुशाल महादेव येरगुडे 
तालुका अध्यक्ष : ग्रामरोजगार सेवक संघटना, मारेगाव 
पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल प्रफुल भोयर यांचे हार्दिक अभिनंदन पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल प्रफुल भोयर यांचे हार्दिक अभिनंदन Reviewed by सह्याद्री चौफेर on August 02, 2024 Rating: 5
Powered by Blogger.