प्रफुल प्रभाकर भोयर यांची पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन..


मनःपूर्वक अभिनंदन 💐💐💐
तुमच्या उत्तुंग भरारी बद्दल अभिनंदन. तुमची भविष्यातील साहसे तुमची अभियांत्रिकी कौशल्ये आणि ज्ञानाचा उत्कृष्ट वापर करून अत्यंत कठीण परिस्थितीत परीक्षेत पास झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन व पालकांचे सुद्धा अभिनंदन, पुढील वाटचालीस शुभेच्छा! 
मारेगाव तालुक्यातील गौराळा येथील सुपुत्र 
प्रफुल प्रभाकर भोयर यांची पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन 💐💐
व पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा...!

शुभेच्छुक :- 
सौ. मयुरी चंद्रकांत धोबे 
सरपंच गौराळा, ता. मारेगाव 
श्री. चंद्रकांत धोबे 
माजी उपसरपंच, गौराळा ता. मारेगाव 
प्रफुल प्रभाकर भोयर यांची पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.. प्रफुल प्रभाकर भोयर यांची पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.. Reviewed by सह्याद्री चौफेर on August 02, 2024 Rating: 5
Powered by Blogger.