लोढा हॉस्पिटल व पार्थ मेडिकलचे उदघाटन शनिवारी

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : शहरात सर्व अत्याधुनिक सुविधायुक्त पद्धतीने उपचार आणि विविध उपकरणांनी सुसज्ज "लोढा हॉस्पिटल" आपल्या सेवेत रुजू होत आहे. 

या हॉस्पिटलचे उदघाटन शनिवार (दि.11/5/2024) रोजी आयोजित केले असून श्री अमरचंद लोढा, श्री खुशालचंद ओस्तवाल, व श्री प्रकाशचंद कोचर, यांच्या शुभहस्ते होणार आहे. तसेच पार्थ मेडिकल आपल्या सेवेत सुरू होत आहे. 

या भव्य सोहळ्या प्रसंगी हॉस्पिटल व पार्थ मेडिकल च्या सेवेचा लाभ तालुक्यातील गरजूनी घ्यावा असे आवाहन डॉ.राजेंद्र लोढा, डॉ.महेंद्र लोढा,श्री. अंकुश माफूर व श्री. दुष्यन्त जैस्वाल यांनी केले आहे. 
लोढा हॉस्पिटल व पार्थ मेडिकलचे उदघाटन शनिवारी लोढा हॉस्पिटल व पार्थ मेडिकलचे उदघाटन शनिवारी Reviewed by सह्याद्री चौफेर on May 09, 2024 Rating: 5
Powered by Blogger.