सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
त्यांना तत्काळ चंद्रपूर येथील दवाखाण्यात भरती करण्यात आले होते व डॉक्टरांनी क्षणाचाही विलंब न करता ऑपरेशन यशस्विरीत्या पार पाडले असे त्यांचे चिरंजीव अॅड.राहुल व मुलगी सारीका यांनी माध्यमातून सांगितले व आता त्यांची प्रकृती स्थिर असुन अतिदक्षता विभागात डॉक्टरांच्या निगराणी मधे त्यांचेवर उपचार सुरु आहेत, असेही माध्यमातून म्हटलं आहे.
कॉम्रेड शंकरराव दानव यांना हृदय विकाराचा झटका, प्रकृती स्थिर
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
January 29, 2024
Rating: