सप्रेम नमस्कार 🙏🏻
सण प्रेमाचा, सण मायेचा,
सण भावाबहीणीच्या पवित्र नात्याचा.
"भाऊबीज"
दीपावलीचा आरंभ होतो,पणत्यांच्या साक्षीने
जवळीकतेचा आरंभ होतो,दिव्या दिव्याच्या ज्योतीने.
"भाऊबीज"
या शुभदिनी गुरुकुपा किराणा कानडा 'धोबे परिवार' यांचेकडून सर्वांना भाऊबीज व दीपावलीच्या मनःपुर्वक हार्दिक शुभेच्छा...!
शुभेच्छुक :- प्रोप्रा. विनोद धोबे
गुरुकुपा किराणा, कानडा (ता. मारेगाव)
गुरुकुपा किराणा कानडा,धोबे परिवार यांचेकडून सर्वांना भाऊबीजेच्या मनःपुर्वक हार्दिक शुभेच्छा
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
November 13, 2023
Rating: