Page

जननायक क्रांतिसुर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्त सर्वांना शुभेच्छा..!



महान क्रांतिकारक, आदिवासी जननायक वीर बिरसा मुंडा यांची आज जयंती. यानिमित्ताने त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.

संस्कृती, आदर आणि स्वातंत्र्यासाठी आयुष्यभर संघर्ष करणारे आदिवासी नेते आणि महान क्रांतिवीर भगवान बिरसा मुंडा जी यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम.
आदिवासी गौरव दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..

अभिवादनकर्ते :-  काँग्रेस नेते संजय रामचंद्र खाडे 
• अध्यक्ष रंगनाथ स्वामी अर्बन निधी लिमीटेड, वणी
• अध्यक्ष रंगनाथ स्वामी फार्मर प्रोड्युसर कंपनी, वणी
• संचालक : वसंत जिनिंग, वणी
• माजी सरपंच ग्राम पंचायत उकणी गट ग्रामपंचायत, पं स वणी