Page

जननायक क्रांतिसुर्य बिरसा मुंडा जी यांच्या जयंती निमित्त कोटी कोटी प्रणाम, सर्वाना शुभेच्छा...


सप्रेम नमस्कार 🙏🏻

जेव्हा पासून मी प्रौढ झालो तेव्हा पासून मला बिरसा मुंडाचं एक विशिष्ट आकर्षण राहिलेलं आहे. समाजा विषयी असो की, त्यांनी पुकारालेल्या उलुगुलान चळवळ विषयी असो, अगदी उमेदीच्या वयात इतकी व्यापक क्रांती घडवणे म्हणजे माझ्यासाठी एक स्वप्न बघण्या सारखं आहे. मला बिरसा मुंडाच्या जीवन चरित्र्यामुळे समाजकार्य करण्याची नेहमीच प्रेरणा तथा ऊर्जा मिळते.

जननायक क्रांतिसुर्य बिरसा मुंडा जी यांच्या जयंती निमित्त कोटी कोटी प्रणाम, सर्वाना शुभेच्छा...

शुभेच्छुक :- सय्यद समिर
शहर अध्यक्ष : भारतीय युवक काँग्रेस, मारेगाव