बि ए च्या विद्यार्थ्यांची गळफास घेऊन आत्महत्या

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : तालुक्यातील आपटी येथील एका नवयुवक विद्यार्थ्यांने गळाफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी 2 वाजता च्या सुमारास उघडकीस आली.

प्रज्वल मोहन बोढे (अंदाजे वय 19) असे गळफास घेऊन आत्महत्या करणाऱ्या विदयार्थ्यांचे नाव आहे. प्रज्वलने आज गुरुवारी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. मात्र त्याच्या आत्महत्याचे कारण कळू शकले नाही. तो वरोरा येथील आनंदवन बि ए (BA) प्रथम वर्षाला शिक्षण घेत होता, त्याने असे टोकाचे पाऊल उचलल्याने आपटी परिसरात हळहळ व्यक्त होत असून मित्र परिवारात शोककळा पसरली आहे. वृत्त लिहे पर्यंत संबंधित विभाग दाखल व्हायची होते. 

त्याच्या पाठीमागे वडील, आई बहीण असा आप्त परिवार आहे. 
बि ए च्या विद्यार्थ्यांची गळफास घेऊन आत्महत्या बि ए च्या विद्यार्थ्यांची गळफास घेऊन आत्महत्या Reviewed by सह्याद्री चौफेर on October 12, 2023 Rating: 5
Powered by Blogger.