सर्व मंगल मांगल्ये |
शिवे सवार्थ साधिके ||
शरण्ये त्रंबके गौरी |
नारायणी नमोस्तुते ||
सर्वाना हे सांगण्यात आनंद होतोय की, जय जगनाथ ऑटोमोबाईल, मारेगाव तर्फे नवरात्री स्पेशल धमाका ऑफर सुरु करण्यात आली आहे. या ऑफर मध्ये विशेष म्हणजे टू व्हिलर स्पेर पार्ट्स, PVC फायबर, इंजिन ऑइल वर 10% सूट देण्यात येत आहे. तरी तालुक्यातील सर्व वाहन धारकांनी याचा अवश्य लाभ घ्यावा...
ही स्पेशल धमाका ऑफर आजपासून दि.15-10-2023 ते 24-10-2023 पर्यंत सुरु राहील, असे ऑटोमोबाईलचे संचालक बंडुजी मेश्राम यांनी जनहितार्थ माहिती दिली.
तमाम मारेगाव तालुक्यातील जनतेला नवरात्री उत्सव निमित्ताने घटस्थापना व नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा...
सर्वाना सुखी समृद्धी लाभो हिच माँ दुर्गा चरणी प्रार्थना...
जय माता दी
शुभेच्छुक :-
- प्रो प्रा. बंडुजी मेश्राम
- विशाल मेश्राम, मो.न. 9767040192
पत्ता : ग्रामीण रुग्णालय जवळ, मार्डी रोड, मारेगाव
जय जगनाथ ऑटोमोबाईल तर्फे नवरात्री स्पेशल धमाका ऑफर...
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 15, 2023
Rating: