टॉप बातम्या

द्वितीय पुण्यस्मरण : विनम्र अभिवादन


पिता म्हणजे जीवन, शक्ती, सामर्थ्य, पिता हे विश्वाच्या निर्मितीचे प्रकटीकरण आहे.

आदरणीय पिता श्री प्रकाशचंदजी नेमीचंदजी भंडारी यांच्या द्वितीय पुण्यतिथीनिमित्त भावपूर्ण विनम्र अभिवादन...
त्यांच्या चरणी सादर प्रणाम...!!

शोकाकुल :-
पत्नी शोभाबाई भंडारी, मुलगी प्रतिभा तातेड, मुलगा प्रशांतकुमार भंडारी, स्नुषा सौ.चेतना भंडारी, मुलगी सौ.सपना नरेंद्र कोठारी, मुलगी सौ. सुषमा अमितकुमार दुगड, नातवंड गुणेश, आदेश तातेड, प्रणय, प्रतिक्षा कोठारी,
जय, सिध्दी दुगड यश, लब्धी भंडारी तथा समस्त भंडारी परिवार तसेच आप्त परिवार व मित्र परिवार 

Previous Post Next Post