सर्व भारतीयांना प्रजासत्ताक दिन निमित्त हार्दिक शुभेच्छा..



बलसागर भारत होवो,
विश्वात शोभूनी राहो...

लोकांनी, लोकांच्या हिताकरिता, लोकांकरवी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही. प्रजासत्ताक दिन चिरायू होवो..

राष्ट्रवीरांच्या पराक्रमाला सन्मानाने वंदन करूया.. 
सारे मिळूनी एकजुटीने भारताचा उत्कर्ष साधूया..

प्रजासत्ताक दिनाच्या सर्व भारतीयांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा..!

-विठ्ठल पा खारकर
संचालक, सुमेध ऍग्रो ट्रेडर्स, मोहबाळा रोड वरोरा 
Previous Post Next Post