टॉप बातम्या

सर्व भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!


समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय ही मूल्ये प्रदान करणारी आपली जगातील सर्वात मोठी लोकशाही वृद्धिंगत होवो. प्रजासत्ताक दिन चिरायू होवो. 

सर्व भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

प्रजासत्ताक दिन चिरायू होवो..

-समीर सय्यद
शहर अध्यक्ष : भारतीय युवक काँग्रेस, मारेगाव 
Previous Post Next Post