Page

सर्व भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..



उत्सव तीन रंगांचा आज सजला,
नतमस्तक मी त्या सर्वांचा,
ज्यांनी हा भारत देश घडवला...

समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय ही मूल्ये प्रदान करणारी आपली जगातील सर्वात मोठी लोकशाही वृद्धिंगत होवो. प्रजासत्ताक दिन चिरायू होवो. 

सर्व भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 

-डॉ मनिष मस्की
नगराध्यक्षा नगर पंचायत, मारेगाव