मच्छिन्द्रा येथील महिलांनी पकडली अवैध दारू

सह्याद्री चौफेर | न्यूज 

मारेगाव : तालुक्यातील मच्छिन्द्रा येथे गेल्या काही दिवसापासून अवैध दारू विक्री होत होती. याबाबत ठाण्याला तक्रार दिली होती, मात्र तरी देखील अवैध दारू विकली जात असल्याने अखेर महिलांनी स्वतः दारूची पेटी व दारू विक्रेता मारोती घाटे (अंदाजे 25) याला पकडून ठेवले आहे. तर रमेश नामक पोबारा केला आहे. 

वृत्त लिहेपर्यंत पोलीस घटनास्थळी दाखल व्हायची होती, मात्र मुख्य विक्रेता अद्याप महिलांच्या गळाला लागला नसल्याचे महिलांनी सांगितले.

मच्छिन्द्रा येथील महिलांनी पकडली अवैध दारू मच्छिन्द्रा येथील महिलांनी पकडली अवैध दारू Reviewed by सह्याद्री चौफेर on November 27, 2022 Rating: 5
Powered by Blogger.