टॉप बातम्या

विजयादशमी व धम्म चक्र प्रवर्तन दिना निमित्त सर्वाना हार्दिक शुभेच्छा...!

              
                सर्वाना  विजयादशमी च्या शुभेच्छा...

आपट्याची पानं त्याला ह्रदयाचा आकार,
मनाचे बंध त्याला प्रेमाची झंकार...
आनंदाच्या क्षणांना सर्वांचा होकार,
तुम्हाला सर्वांना माझ्या आणि माझ्या परिवाराकडून
विजया दशमीच्या मनपूर्वक आणि खूप खूप हार्दिक शुभेच्छा..!

तुमचे व तुमच्या परिवाराचे आयुष्य असेच सुख समाधानाचे, आनंदाचे,
भरभराटीचे, उज्ज्वल यशाचे आणि आर्थिक विकासाचे जावो..
Happy Dasara..!

शुभेच्छुक :- प्रशांत भाऊ भंडारी
सामाजिक कार्यकर्ता वनोजा (देवी) , मारेगाव
व मित्र परिवार 
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();