सह्याद्री | चौफेर न्यूज
या कार्यक्रमाचे नेतृत्व मा.ऍड.अनिल भाऊ किनाके मा.रुची कांलिदे मॅडम यांनी या देशातील बहुजन समाजावर होत असलेल्या अन्याय विरोधात प्रमुख मार्गदर्शन आणि नेतृत्व केले.कार्यक्रमाला बहात्तर (बोथ) येथील तमाम कार्यकर्ते उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडले.
कार्यक्रमा उपस्थिनी मा.तुकाराम नैताम, भरत मंगाम, अनिल आत्राम, महादेव मेश्राम, वासुदेव पेंदोर,नागोराव धुर्वे,उत्तम साठे, चंदू झामरे, संजय धुर्वे, नामदेव पेंदोर, बळीराम मेश्राम, गावातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
बहात्तर (बोथ) येथे मार्गदर्शन व नेतृत्व कार्यक्रम संपन्न
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
May 27, 2022
Rating:
