तेरे शहर का माहोल कुछ इस तरह था,के वो होश उडाते गये और हम होश में नही थे - शंकर घुगरे

सह्याद्री | चौफेर न्यूज 


तेरे शहर का
माहोल कुछ
इस तरह था,
के वो होश
उडाते गये और
हम होश मे
नही थे!!

वणी : विदर्भ साहित्य संघ शाखा वणी व नगर वाचनालय च्या संयुक्त विद्यमानाने कवी कट्याचे चौथे पुष्प कवी शंकर घुगरे व कवयित्री मीनाक्षी गोरंटीवार यांनी गुंफले. यात शंकर घुगरे यांनी 'तेरे शहर का माहोल' या बहारदार रचनेने सुरवात करून तर मीनाक्षी गोरंटीवार यांनी ताला सुरात बहारदार कविता सादर केल्या.

या कवी कट्याची प्रस्तावना नगर वाचनालय चे अध्यक्ष मा. श्री माधवरावजी सरपटवार यांनी केली कवी कट्याचे अध्यक्षीय स्थान राजेश महाकुलकार यांनी भूषवले.

यावेळी वि. सा. साहित्य संघ चे अध्यक्ष डॉ. दिलीप अलोणे तर,सचिव प्रा.अभिजित अणे नगर वाचनालयाचे सचिव गजानन कासावार होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सपना पावडे यांनी केले.

 कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रमोद लोणारे देवेंद्र भाजीपाले राम लिंगावर यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला रसिक वर्ग मोठया संख्येने हजर होता.
तेरे शहर का माहोल कुछ इस तरह था,के वो होश उडाते गये और हम होश में नही थे - शंकर घुगरे तेरे शहर का माहोल कुछ इस तरह था,के वो होश उडाते गये और हम होश में नही थे - शंकर घुगरे Reviewed by सह्याद्री चौफेर on April 29, 2022 Rating: 5
Powered by Blogger.