सह्याद्री न्यूज | उमेश गोलेपल्लीवार
सावली : सावली तालुक्यातील जिबगांव येथे नुकताच जि.प. चंद्रपुर अतर्गत विविध विकास कामाचे भुमीपुजन सोहळा सपन्न झाला.
कवठी बोथली क्षेत्राचे जि. प. सदस्य. मा. सौ. मनिषाताई चिमुरकर यांचे हस्ते बंडु सतोषवार ते मोरेश्वर पोटवार यांचे घरापर्यंत सी. सी. रोड,प्रकाश देठे ते गगांधर भोयर यांचे घरापर्यंत सी. सी. रोड,जिबगांव मेन रोड ते निळुजी किनेकार यांचे घरापर्यंत सी. सी. रोड नामदेव नागापुरे ते देवराव मंडोगडे यांचे घरापर्यंत सी. सी. रोड चे भुमीपुजन सोहळा व समाज मंदिर चे लोकार्पण सोहळा व प्रा आरोग्य केंद्र नविन इमारतीचे आवारात योगा शेड व विविध विकास कामाचे भुमीपुजन व लोकार्पन सोहळा सपन्न झाले.
त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी भाजपा तालुका अध्यक्ष अविनाश पाल,ग्रा प सरपंच पुरुषोत्तम चुदरी, ग्रा उपसरपंच सौ इंदिरा भोयर,ग्रा प सदस्य राकेश गोलेपेल्लीवार,ग्रा.प.सदस्य सौ दिक्षा भोयर, ग्रा. प. सदस्य सौ मोनीका उंदिरवाडे,सौ लिलाबाई भोयर, ग्रामपंचायत सचिव आकनुलवार साहेब,माजी सरपंच सौ दुर्गा गेडाम, वायकोर सर,मोतीराम चिमुरकर,दिपक शेन्डे,नागापुरे पारडी,जि प शाळेचे शिक्षक वृंद व ग्रा. प. कर्मचारी व गावकरी उपस्थीत होते.
जि.प.सदस्य व पं.सदस्य यांनी विकासाचा संकल्प बांधून या क्षेत्रात कामे केल्याबद्दल त्यांचे यावेळी या परीसरातील जनतेने अभिनंदन केले.
जिबगांव येथे विविध विकास कामाचे भुमीपुजन सोहळा व लोकार्पन सोहळा सपन्न
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
February 03, 2022
Rating:
