टॉप बातम्या

सूरमाज फाऊंडेशनतर्फे अवतार सिंग साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आले

सह्याद्री न्यूज नेटवर्क | 

चोपडा : 5 जानेवारी 2022: ला आदरणीय अवतार सिंग साहब हे चोपडा शहराचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक असण्यासोबतच शहरातील नागरिकांच्या हृदयात राहणारे अतिशय चांगले व्यक्ती आहेत आणि ते आपली जबाबदारी अतिशय चोखपणे पार पाडतात.

आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त सूरमाज फाऊंडेशनने त्यांना शुभेच्छा दिल्या आणि अल्लाह त्यांना उत्तम आरोग्य, आयुष्यात शांती आणि सदैव आनंद देवो अशी प्रार्थना केली, या सोबतच हाजी उस्मान शेख साहब (अध्यक्ष सूरमाज फाऊंडेशन) यांनी इस्लाम धर्माचे पुस्तक त्यांना वाढदिवसाची भेट म्हणून देण्यात आले आणि त्यासोबत झियाउद्दीन काझी साहेब, अबुलौस शेख, डॉ रागीब, शोएब शेख, झुबेर बाग, डॉ मोहम्मद जुबेर शेख आणि सूरमाज फाउंडेशनच्या सहकाऱ्यांनी पीआय साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
Previous Post Next Post