सह्याद्री न्यूज नेटवर्क |
गंभीर जखमी झाल्याची घटना (दि.3 डिसें.) ला सध्याकाळी साडे सात च्या दरम्यान, घडली.
सुर्यभान भुजंग मडावी (45) रा. पिंपळगाव ता. केळापूर असे अपघातात गंभीर जखमी चे नाव आहे. सुर्यभान मडावी हे आपल्या दुचाकी क्रमांक MH 29 Q 2637 ने तेरवीच्या पत्रिका वाटप करून गावाकडे परत जात होते. अशातच खडकी (बुरांडा) फाट्या जवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. त्यात हाताला व तोंडाला जबर मार लागला असल्याचे वृत्त आहे.